शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 17:08 IST

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपदी निलेश पाटोळे यांची निवड

नांदूरवैद्य : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिक विभाग व नाशिक जिल्हा शाखेची सर्वसाधरण सभा मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उत्साहात संपन्न झाली.सभेत जिल्हा कार्यकारणीं निवड व विभागीय कार्यकारणी निवड करण्यात आली. विभागीय कार्यकारणी राज्य संघटन सचिव एकनाथ मोरे यांनी जाहीर केली. विभागीय अध्यक्ष नानासाहेब पटाईत, सचिव अरविंद जगताप, कार्याध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष उदय लोखंडे, उत्तम गांगुर्डे, जेष्ठउपाध्यक्ष शांताराम साळवे यांची निवड एकमताने करण्यात आली.नाशिक जिल्हा कार्यकारणी विभागीय अध्यक्ष गोविंद कटारे यांनी जाहीर केली. यात जिल्हाध्यक्ष निलेश पाटोळे, सरचिटणीस रत्नाकर अहिरे, कार्याध्यक्ष भगवान बच्छाव, कोषाध्यक्ष जितेंद्र राठोड, उपाध्यक्ष कैलास शिंदे, एस.के.गांगोडे, संगीता सोनवणे, पंडित कटारे, सहसचिव भगवान पगारे, सिद्धार्थ मोरे, बाळासाहेब शिराळ, अनिता दाणी, जेष्ठ उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, जिल्हा मुख्य संघटक राज आहेर, संघटक सुभाष लोहकरे, मोहन यशवंते, कैलास सांगळे, प्रसिद्धी प्रमुख आर. के. गांगुर्डे, राजू अहिरे तर लेखापरीक्षक भाऊसाहेब सोनवणे, कार्यकारिणी सभासद राजू जाधव, सुनील जाधव, राजेंद्र बागुल, आशा खरात, राजेंद्र मोहिते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी बापू सादवे, राहुल सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रNashikनाशिक