शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव विज बिले कमी करण्याची महाराष्ट्र नविनर्माण सेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:54 IST

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव यांनी केली आहे.याबाबत चे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देलेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.

लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव यांनी केली आहे.याबाबत चे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे लासलगाव विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना मनसे च्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की लॉकडाऊन शिथिल करून 15 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे सगळीकडे पैसेच पैसे झाले असल्याचा समज होऊन वीज बिल यायला सुरवात झाली आहे.अत्यंत चुकीच्या पद्धतीने वीज बिल आकारणी करण्यात आली आहे.ही वीज बिले पाहून एखादा सर्वसामान्य नागरिक हृदयविकाराच्या झटक्याने जीव सोडेल इतकी भरमसाठ हे बिल आहेत असा आरोप बालेश जाधव यांनी या वेळी केला.कोरोनामुळे सामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असताना मात्र नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा करंट दिला आहे. गेल्या तीन मिहन्यांपासून सरासरी वीज बिल देणार्या महावितरणने ग्राहकांना अचानक भरमसाट बिल पाठवले असून महावितरण कंपनी ने या बाबत योग्य तो खुलासा करून नागरिकांचे वीज बिलाची रक्कम कमी करून ही बिले भरण्यासाठी सवलत द्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने या वेळी करण्यात आली.या वेळी मनसे चे उपजिल्हाप्रमुख बालेश जाधव,आशुतोष सूर्यवंशी,अमति गंभीरे,राम शिंदे,कृष्णा हिरे,योगेश बोराडे आदी मनसे सैनिक उपस्थित होत

टॅग्स :MNSमनसेelectricityवीज