शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

महाराष्ट्र चेंबरतर्फे आदर्श रिक्षाचालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:34 AM

सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला.

नाशिक : सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर आणि सारथी श्री फाउंडेशन यांच्या सहकार्याने जागतिक चालक दिनानिमित्त गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श चालक पुरस्कार देऊन विविध क्षेत्रांतील चालकांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडसेया, मोटर वाहन निरीक्षक विजय सोळसे, चेंबरच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, चेंबरच्या ट्रान्सपोर्ट समितीचे अध्यक्ष अंजू सिंगल, सारथी श्री फाउंडेशनचे अध्यक्ष भरत परदेशी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी बेनीवाल, सोळसे, अंजु सिंगल आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी व रिक्षाचालक उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक