शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र चेंबर, जीबीएसएमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:19 IST

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सिलरेटर (जीबीएसए) दरम्यान, सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदक्षिण कोरिया दौरा : संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वात स्वाक्षऱ्या

नाशिक : भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सिलरेटर (जीबीएसए) दरम्यान, सामंजस्य करार करण्यात आला आहे.भारत आणि दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा या करारावर महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सह-चेअरमन आंतरराष्ट्रीय संबंध समितीचे अध्यक्ष मनप्रित नागी आणि गियॉन्गिडो बिझनेस अ‍ॅण्ड सायन्स एक्सिलरेटर, ग्लोबल ट्रेड डिव्हिजनचे कार्यकारी संचालक चोई आयके सुक यांनी स्वाक्षरी केली. संतोष मंडलेचा यांनी सामंजस्य कराराचा उद्देश दोन देशांमधील मजबूत व्यावसायिक संबंधांच्या विकासासाठी व्यावहारिक सुसूत्रता स्थापित करणे आणि परस्पर आर्थिक उद्दिष्टे अंमलबजावणी करणारी सहकार्याची प्रक्रिया निश्चित करणे असल्याचे सांगितले. यावेळी चंद्रशेखर सिंग, श्रीकृष्ण पराब, दीपाली चांडक, आशिष नहार, मेहूल देसाई, आशिष चांडक, शीतल देसाई, प्रज्ञा पोंक्षे, राजेंद्र वडनेरे, धनंजय बेळे, विश्वास सरमुकादम, प्रमोद पुराणिक, रामदास पाटील, यशवंत अमृतकर, सागर नागरे आणि वनिता घुगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिक