शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

त्रिंगलवाडी किल्ल्यावर महाराणा प्रताप जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 01:02 IST

घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती किल्ल्यावर

घोटी : हिंदुस्तानचे आराध्यदैवत, देशातील पहिला स्वातंत्र्यसैनिक महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त इगतपुरी तालुक्यातीलच प्रसिद्ध त्रिंगलवाडी या ऐतिहासिक किल्ल्यावर प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.तालुक्यातील गिर्यारोहक टीम तथा कळसूबाई मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांची ४८१ वी जयंती किल्ल्यावर साधेपणाने जयंती साजरी केली. यावेळी प्रतिमेचे पूजन करून महाराणा प्रताप यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला व पराक्रमाला उजाळा देण्यात आला.या जयंती सोहळ्यात कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, काळू भोर, बाळू आरोटे, डॉ. महेंद्र आडोळे, नीलेश पवार, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण, सुरेश चव्हाण, उमेश दिवाकर, भाऊसाहेब जोशी, नगमा खलिफा, जानवी भोर, चतुर्थी तोकडे, प्रणव खिंवसरा व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते. 

टॅग्स :FortगडSocialसामाजिक