शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गडावर सप्तश्रृंगी देवीची महापुजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:18 IST

पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.

पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे.तिस-या माळेची महापुजा सहाय्यक उपायुक्त दिलीप स्वामी व अँड .अजय निकम यांनी सहकुंटूबकेली. व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत आदी उपस्थित महाआरती करण्यात आली.आजच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तिसरी असल्यामुळे सप्तशृंगी देवीला हिरवा रंगाचा अकरा वारी शालूने देविचे रूप अधिक खुलून दिसत होते. तिसºया माळेनुसार भगवतीला हिरे मुकूटचा सोन्याचा मुकूट , गळ्यात मोहण माळ , कुहीरी हा , मंगळसुत्र , कर्णफुले, नथ , सोन्याचा कंबर पट्टा, पायात सोन्याचे तोडे , सुवर्ण पादुका असे अलंकारांनी भगवतीचे रु प खुप देखणे व खुलून दिसत होते. मंगळवार असल्यामुळे देवीभक्तांच्या संख्येत वाढ होवून चाळीस ते पन्नास हजार भाविक भगवती चरणी लीन होतील असे न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक