शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांना माधवराव गायकवाड स्मृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By संजय पाठक | Updated: July 18, 2024 14:05 IST

५१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाशिक- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि खंडकरी शेतकरी चळवळीचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या स्मृती जपण्यासाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या जीवनगौरव पुरस्कारासाठी संभाजी नगर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांची निवड करण्यात आली आहे. 51 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात भालचंद्र कांगो यांच्या कर्मभूमीत म्हणजेच संभाजीनगर येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. याआधी हा पुरस्कार खासदार राजू शेट्टी, कॉम्रेड एम.ए. पाटील,मोहन शर्मा, कॉ.तुकाराम बसवे कॉम्रेड सुकुमार दामले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे अशी माहिती माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष ऍड. साधना गायकवाड, सचिव राजीव देसले यांनी दिली. दरम्यान यंदा कॉम्रेड माधवराव गायकवाड जयंती शतक महोत्सव 18 जुलै 2024 ते 18 जुलै 2025 पर्यंत देशभर साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने  माधवराव गायकवाड यांच्या चळवळींना  उजाळा देणाऱ्या देणारा गौरव ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक