शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी देशमुखचे आरोग्य उपकेंद्र शुभारंभाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 01:14 IST

वाडिवºहे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या पाडळी देशमुख उपकेंद्रांची इमारत बांधून तयार व्हायला दोन दशकाच्या वर कालावधी उलटूनही उपकेंद्र ...

ठळक मुद्देतीव्र नाराजी : २० वर्षांपासून इमारत बंद अवस्थेत

वाडिवºहे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतच्या पाडळी देशमुख उपकेंद्रांची इमारत बांधून तयार व्हायला दोन दशकाच्या वर कालावधी उलटूनही उपकेंद्र बंदच असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन सदर उपकेंद्र कार्यान्वित करावे अन्यथा प्रजासत्ताकदिनी इगतपुरी पंचायत समितीसमोर उपोषणाचे पाऊल उचलले जाईल अशा आशयाचे निवेदन आदिवासी समाज संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष तुकाराम वारघडे यांनी तहसीलदार अर्चना पागिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.पाडळी देशमुख उपकेंद्र हे पाडळी गावासह मुकणे, शेनवड खुर्द, गरु डेश्वर आदी गावांच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे या हेतूने पाडळी देशमुख हद्दीत महामार्गापासून हाकेच्या अंतरावर उपकेंद्र बांधण्यात आले. पण ही इमारत बांधायचे काम पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या दोनही बाजूने रेल्वे लाईन असल्याने येथे त्यावेळी वीज व पाण्याची सुविधा होऊ शकणार नाही म्हणून उपकेंद्र बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र सदर उपकेंद्रासाठी आता वीज व पाणीही उपलब्ध होऊ शकते त्यामुळे सदर आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे. यासंदर्भात येत्या २६ जानेवारीपर्यंत योग्य तोडगा न निघाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी भाजपाचे उपतालुकाध्यक्ष निलेश कडु, अजय कौटे, गणेश रायकर, योगेश चादवडकर, किशोर जाधव, रामदास गव्हाणे, योगेश खकाळे, शिवा काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्य