शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:29 AM

निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे२० एप्रिल हा दिवस देशभरात उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय जिल्ह्यात नव्वद ठिकाणांवर एलपीजी पंचायत होणार

निफाड : उज्ज्वला दिनानिमित्त येत्या २० एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात ९० ठिकाणी एलपीजी पंचायतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हण्ूुन २० एप्रिल हा दिवस देशभरात उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात नव्वद ठिकाणांवर एलपीजी पंचायत होणार आहे. एलपीजी वापर करणाऱ्या व वापर करु इच्छिणाºया महिलांसाठी ही पंचायत होणार आहे. यावेळी एलपीजीचा सुरक्षित सोपा वापर तसेच एलपीजी वापराचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. एलपीजी वापराची सुरक्षितता साहित्य आणि प्रात्यक्षिक तसेच विमा कार्डही वितरित केले जाणार आहे. महिलांचे अनुभव कथन यावेळी होणार आहे, असेही काबरा यांनी सांगितले. निफाड येथे शुक्र वार दि २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता निफाड येथील शिवनेरी लॉन्स येथे एलपीजी पंचायत होणार आहे.प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या विस्तारीत कार्यक्र मानुसार आता अनुसुचित जाती जमाती महिला,प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिला,अंत्योदय योजना लाभार्थी, वनवासी महिला या एल पी जी च्या नविन लाभार्थी होण्यास पात्र आहेत एल पी जी पंचायतीत नविन अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संबंधितांनी पुर्तता करु न देणे आवश्यक आहे नाशिक जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत आजवर १ लाख १६ हजार ३७ एलपीजी वापरकर्ते लाभार्थी आहेत. त्यात झपाट्याने वाढ होत आहे. एल पी जी पंचायतीत आॅईल व पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही नोडल अधिकारी विशाल काबरा यांनी याप्रसंगी दिली.