शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनात प्रथमच २.२ नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:26 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पुन्हा कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांना थंडी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने तपोवन परिसरात असलेल्या झाडे, शेतीपिकांवर दवबिंदू जमा होऊन नागरिकांना जम्मू-श्रीनगरचा अनुभव आला. यंदाच्या हिवाळ्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, या थंडीचा परिणाम गुलाबपुष्पांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

ठळक मुद्देकुंभनगरी गारठली : गुलाबाला फटका; व्हॅलेंटाइन डे अडचणीत

पंचवटी : गेल्या काही दिवसांपूर्वी पसरलेल्या थंडीचा कडाका कमी झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात पुन्हा कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांना थंडी भरली आहे. थंडीचा जोर वाढल्याने पुन्हा शेकोट्या पेटू लागल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात घसरल्याने तपोवन परिसरात असलेल्या झाडे, शेतीपिकांवर दवबिंदू जमा होऊन नागरिकांना जम्मू-श्रीनगरचा अनुभव आला. यंदाच्या हिवाळ्यात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली असून, या थंडीचा परिणाम गुलाबपुष्पांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.शुक्रवारी रात्री पसरलेल्या थंडीचा जोर शनिवारी दुपारच्या सुमाराला काहीसा असल्याने नागरिकांनी घरात बसून राहणे पसंत केले होते. शुक्रवारी रात्री कडाक्याच्या थंडीमुळे तपोवन परिसरात असलेल्या शेतातील उभ्या पिकांवर परिणाम जाणवला आहे. सर्वाधिक फटका गुलाब पुष्पाला बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पॉलिहाउसमध्ये लावलेल्या गुलाबाच्या कळ्या गारठल्याने त्या उमलेल्या नाही परिणामी गुलाबपुष्पांची आवक घटली आहे. ज्या पॉलिहाउसमध्ये दुपारी उष्णतेने घाम निघायचा त्याच पॉलिहाउसमध्ये शनिवारच्या दिवशी सकाळी अक्षरश: हुडहुडी भरल्याचे परिसरात राहणाºया शेतकºयांनी सांगितले. या भागात नागरिकांनी लावलेले आंबा, पेरूची झाडे तसेच अन्य छोट्या फुलांच्या झाडावर अक्षरश: बिंदू जमले तर घराच्या पत्रांवरून पाण्याचे थेंब पडले होते. संपूर्ण हिवाळ्यातही इतकी थंडी नव्हती एवढी थंडी शनिवारी सिंहस्थनगरी म्हणून ओळखल्या जाणाºया तपोवन परिसरात अनुभवायला मिळाली. थंडीमुळे गुलाबपुष्प पाठोपाठ ऊस तसेच द्राक्ष पिकांवरही काहीसा परिणाम जाणवला आहे. द्राक्ष मण्यांवर दवबिंदू जमल्याने पीक धोक्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी