संध्याकाळी सहा वाजेनंतर कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने मीटरधारकांना बिले भरूनही अंधारात राहण्याची वेळ आली आहे. परिसरात अनुचित प्रकार घडण्याआधी महावितरण कार्यालयाने सिंगल फेज योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी हाेत आहे. कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्याबाबत मुखेड महावितरण कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
मानोरीत रात्रीच्या वेळी कमी दाबाने वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:23 IST