शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे बाजार लिलाव स्थगित झाल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:13 IST

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

सिन्नर : ग्रामीण भागात गावोगावी भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांच्या करवसुली लिलावाची प्रक्रिया लॉकडाउनमुळे स्थगित करण्यात आली असल्याने ग्रामपंचायतींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी लिलाव घेतलेल्या बोलीधारकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.एप्रिल ते मार्च या कालावधीसाठी आठवडे बाजार कर वसुलीसाठी लिलावप्रक्रिया राबवण्यात येते. यात बोली लावून अधिक पुकारा करणाºयास वर्षभरासाठी करवसुलीचा ठेका देण्यात येतो. लिलावातून मिळणारी रक्कम गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. यंदा कोरोनामुळे ही लिलावप्रक्रिया मे उलटला तरी राबवणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींना हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यात आठवडे बाजार भरत नसल्याने गेल्या वर्षीचा लिलाव घेणाऱ्यांना शेवटच्या तीन चार बाजारांवर पाणी सोडावे लागले आहे. तर नव्याने लिलाव घेणाºयास लॉकडाउन उठल्यानंतरच बाजार करवसुली करता येणार आहे. असे असले तरी पुढील काळात लिलावापोटी भरलेले पैसे वसूल होणार कसे, असा प्रश्न संबंधितांना भेडसावतो आहे. बाजार कर लिलावातून ग्रामपंचायतीस एक लाख ते पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मोठ्या ग्रामपंचायती अधिक उत्पन्न बाजार करवसुली लिलवातून मिळवतात. तालुक्यातील वावी, ठाणगाव, पांढुर्ली, नायगाव, नांदूरशिंगोटे पाथरे, शहा, पंचाळे, सोमठाणे, वडांगळी या गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस भरणारा बाजार जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदाराचे वर्षातील लिलावाफुटीची रक्कम आगाऊ भरल्याने नुकसान झाले आहे. तसेच बाजारामध्ये वस्तू विकणाºया व्यावसायिकांनादेखील आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार