शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:25 IST

बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली.

इंदिरानगर : बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली.यावेळी भन्ते सुगत थेरो, भन्ते आर्य नाग, भन्ते विमत कीर्ती, भन्ते धम्म रक्षित यांनी बुद्ध वंदना घेतली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूजनीय भदंत युनागधम्मो महाथेरो व आमदार सीमा हिरे याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक भगवान दोंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. भिक्खू संघाच्या वतीने बौद्ध मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, भोजनदान दिले गेले. आंबेडकरी कलावंत संतोष जोंधळे यांच्या बुद्ध-भीम गीतांचा समाज प्रबोधनपर भीम संध्या कार्यक्र म सादर करण्यात आला.बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध स्मारकास विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा