शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गरवारे पॉइन्टजवळ  कंटेनरचालकाची लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:24 IST

महामार्गावर शनिवारी (दि.१३) मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला  गरवारे पॉईन्टजवळ रस्त्यावर वाहनांच्या साहाय्याने रोखत चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी  अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपाच हजारांची लूट : चौघांवर गुन्हा दाखल

सिडको : महामार्गावर शनिवारी (दि.१३) मध्यरात्री मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरला  गरवारे पॉईन्टजवळ रस्त्यावर वाहनांच्या साहाय्याने रोखत चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाची लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कंटेनरचालक सुमन दत्ता (२९, रा. कोलकाता) हे नेहमीप्रमाणे त्यांचा कंटेनर (एनएल ०१, ए सी १०६३ ) शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकमार्गे मुंबईकडे घेत जात असताना अज्ञात चौघां चोरट्यांच्या टोळीने त्यांच्या दुचाकींनी गरवारे पॉईन्ट वळ रस्त्यावर कंटेनर रोखला. यावेळी चौघांनी मिळून कंटेनरचालक दत्ता याच्याकडील रोख रक्कम पाच हजार सातशे रुपये व कागदपत्रे काढुन घेत पोबारा केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांवर सुमन यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनवणे हे करीत आहेत. महामार्गावर वाहनचालकांना अडवून त्यांची लूट करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. सिडको, पंचवटी, टाकळी या ठिकाणी लूटमार होत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी