शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नाशिककरांनो तुमची रेसिपी झळकू शकते महाराष्ट्राच्या नं. १ चॅनलवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:47 IST

Favorite Recipe Competition : नाशिकच्या शुभमला स्पर्धेत जिंकवण्यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकस्टार प्रवाहवर झळकणाऱ्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील इंडियाज बेस्ट कुक स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिकच्या शुभमला जिंकवण्यासाठी नाशिककरांना त्यांच्या आवडत्या रेसिपीज पाठवून स्टार प्रवाहवर झळकवण्याची संधी १८ वर्षावरील सर्व महिला आणि पुरुषांना मिळू शकणार आहे.

नाशिकच्या शुभमला स्पर्धेत जिंकवण्यासाठी लोकमत सखी मंचच्या वतीने ‘आवडीच्या रेसिपी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिककरांना या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी त्यांच्या फेव्हरेट रेसिपीसमवेत स्वत:चा फोटो काढून तो ८५३०६१९९९४ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासमवेत स्पर्धकाचे संपूर्ण नाव, आणि रेसिपीचे नाव पाठवायचे आहे. प्रथम विजेत्याचे नाव आणि रेसिपी स्टार प्रवाहवर ‘फुलाला सुगंध मातीचा’ च्या एपिसोडदरम्यान प्रसारीत केले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी अंतिम तारीख ९ जून आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पहिले बक्षीस ५०००, दुसरे बक्षीस ३५०० तर तिसरे बक्षीस २००० आणि आणि दोघांना प्रोत्साहनपर १००० रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. यास्पर्धेतील विजेते निवडण्याचे सर्व अधिकार लोकमतकडे असतील.वेबिनार रंगणार १० जूनला

हा वेबिनार १० जूनला दुपारी ४ वाजता होणार आहे. त्यामध्ये सेलिब्रिटी शुभम, किर्ती आणि जीजीअक्का या कलाकारांशी गप्पाटप्पा तसेच नाशिकच्या नामवंत शेफ आरती कटारीया आणि ओमसाई कुकींग क्लासेसच्या सीमा गवारे पाटील या दोघी आपल्याला नाविन्यपूर्ण पदार्थ शिकवणार आहेत. तसेच या वेबिनारमध्ये काही कुकींगसंबंधी प्रश्न विचारले जातील. अचूक उत्तर देणाऱ्यांना बक्षीसदेखील दिले जाणार आहे. या वेबिनारचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवर पाठविणे आवश्यक आहे. ज्यांनी स्क्रीनशॉट पाठवला त्या सर्वांमधून लकी ड्रॉमार्फत अकरा जणांना आकर्षक भेटवस्तु जिंकण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :foodअन्नNashikनाशिकStar Pravahस्टार प्रवाहLokmatलोकमत