शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

शहर चार दिवस कडकडीत लॉकडाऊन करा - भाजपाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:58 IST

नाशिक शहरात एकाच दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. लॉक डाऊनचे निर्बंध शिथील होताच उसळलेल्या गर्दींनंतर ससंर्ग वाढत चालल्याने शहरात चार ते पाच दिवस कडकडीत लॉक डाऊन जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनाशिक शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू कराशहरातील वाढत्या संसर्गामुळे भाजपची मागणी

नाशिकशहरात  कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणाबाहेर जात असून एकाच दिवसात आठ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. लॉक डाऊनचे निर्बंध शिथील होताच उसळलेल्या गर्दींनंतर ससंर्ग वाढत चालल्याने शहरात चार ते पाच दिवस कडकडीत लॉक डाऊन जाहिर करावे अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी मंगळवारी (दि. १७) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. शहरात कोरोना बाधीतांची संख्या सातशे पार गेली आहे. तर मृत्यूचा आकडा देखील चाळीसच्या वर गेला आहे त्या पाार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१७) आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले महापौर सतीश  कुलकर्णी,  स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते,   सभागृहनेते सतीश सोनवणे,  गटनेते जगदीश पाटील आदी पदाधिका-यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली आणि कोरोनाबाबत कठोर उपाययोजना करण्याबाबत बैठक घेतली. यावेळी आयुक्त गमे यांनी शहरात केल्या जाणा-या उपाययोजनांचे सादरीकरण केले.  याबाबत आयुक्तांनी सादरीकरण केले.याबाबत जिल्हास्तरीय बैठकीत व राज्य सरकारच्या सोबत होणार्या व्हिडीओे कॉन्फरिन्संग दरम्यान चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.  यावेळी  नगरसेवक प्रशांत जाधव, श्याम बडोदे मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकBJPभाजपा