शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप वसाका : गळीत हंगामाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:44 IST

लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.

ठळक मुद्देकर्मचारी भगवान सोनवणे यांच्या हस्ते सपत्निक गव्हाणीचे पूजन

लोहोणेर : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या ३५ व्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. या हंगामात १ लाख ९३ हजार ३७ टन ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याची माहिती संचालक आबासाहेब खारे यांनी दिली. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.यावर्षीच्या गळीत हंगामास अनेक अडचणी येत गेल्या. मात्र प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या सामंजस्याने हंगाम पूर्ण करण्यात आला. धाराशिव प्रशासनाने कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वी राज्य शिखर बँकशी करार केला असला तरी वसाका मजदूर युनियन बरोबर करार झालेला नव्हता. यावर्षी मात्र धाराशिव प्रशासन व वसाका मजदूर युनियन तसेच कारखाना अवसायक यांच्यात यशस्वी तडजोड होऊन सर्वसंमतीने युनियनशी सामंजस्य करार झाल्यावर कारखाना सुरु करण्यात आला.मागील वर्षी कारखाना बंद असल्याने कारखान्याची पाहिजे तसी देखभाल व दुरुस्ती झालेली नव्हती. कारखाना सुरू झाल्यावर अनेकवेळा बंद ठेवावा लागत असल्याने अपेक्षित असे गाळप करता आले नसल्याची खंत धाराशिव कारखान्याच्या प्रशासनाने व्यक्त केली. यावेळी वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, प्रशासकीयअधिकारी मनोहर जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब सावंत, जनरल मॅनेनजर संतोष देवकर, वर्क मॅनेजर चव्हाण, इंजिनिअर फडफळे, संतोष कचोर, विजय नागणे, प्रकाश देवरे, निलेश पाटील, बाळु पवार, मधुकर सोनवणे, नंदकुमार सोनवणे, समाधानक गायकवाड, मुन्ना शिंदे, सुरज पवार, प्रविण मोरे, संजय देवरे आदीसह कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, कर्मचारी भगवान सोनवणे यांच्या हस्ते सपत्निक गव्हाणीचे पूजन करण्यात आले. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक