घोटभर पाण्यासाठी...४जुलै निम्मा उलटून गेला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत. जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेजवळच्या हातपंपावर पाणी पिण्यासाठी तृषार्त विद्यार्थी-विद्यार्थिनींची झालेली गर्दी.
घोटभर पाण्यासाठी...
By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST