शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

साहित्य सावाना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 17:02 IST

राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास

ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास

नाशिक - मुंबई मराठी पत्रकार संघ व रामशेठ ठाकूर विकास मंडळ, पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत दिवाळी अंक - 2017 राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सार्वजनिक वाचनालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘साहित्य सावाना’ या दिवाळी अंकास प्रदान करण्यात आले. अ. भा. मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्रवाबळे, आ. प्रशांत ठाकूर, जेष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, दीपक म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे झालेल्या समारंभात रु . ३७,५००/- चा धनादेश, स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ अशा स्वरूपात सदर पुरस्कार देण्यात आला. साहित्य सावानाचे संपादक व सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, उपाध्यक्ष किशोर पाठक, सहाय्यक सचिव अ‍ॅड. भानुदास शौचे , सांस्कृतिक कार्यासचिव प्रा. डॉ. शंकर बो-हाडे,वसंत खैरनार, बालभवन प्रमुख संजय करंजकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बदलते युग लक्षात घेऊन दिवाळी अंकातील मजकूर अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा या करिता छापील अंकांबरोबरच ई दिवाळी अंकदेखील प्रसिद्ध करावा अशी सूचना प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमख यांनी यावेळी केली.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळीMONEYपैसा