शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लिळाचरित्र आद्यग्रंथ हा मराठीचा आरसा- अंजनगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:41 IST

चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्दप्रयोग हे लिळाचरित्राचे वैशिष्ट्य आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील संस्कृती, चालीरीती, जीवनमान याची माहिती घेण्यासाठी महानुभाव पंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.

नाशिकरोड : चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्दप्रयोग हे लिळाचरित्राचे वैशिष्ट्य आहे. बाराव्या शतकातील महाराष्ट्रातील संस्कृती, चालीरीती, जीवनमान याची माहिती घेण्यासाठी महानुभाव पंथांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो, असे प्रतिपादन प्रा.बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले.योगीराज गजानन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दत्तमंदिररोडवरील लायन्स क्लबच्या सभागृहात व्याख्यानमाला सुरू आहे. त्यावेळी अंजनगावकर यांनी महानुभाव पंथाच्या अंतरंगात यावर दुसरे पुष्प गुंफले.अंजनगावकर म्हणाले की, ज्याचा आत्मा कष्ट, अपमान सहन करतो, तरीही त्याचे मन शांत असते, विचार उच्च असतात त्यालाच महात्मा म्हणतात. राजकुमार असूनही सर्व सुखाचा त्याग करणारे चक्र धर स्वामी हे महात्मा होते. महात्म्यांच्या दृष्टी व वाणीत विशेष ताकद असते. त्यांनी महानुभव पंथात सर्व जातींच्या व्यक्ती तसेच विधवांनाही प्रवेश दिला. महानुभव पंथ स्वीकारताना त्या व्यक्तीला त्याच्या धर्माचे आचारण करण्याची परवानगी दिली. असे करून त्यांनी हिंदू धर्मालाही जपले. महानुभव व वारकरी पंथाने महाराष्ट्राला समता, ममता, अहिंसा शिकवली. त्यामुळे लोक व्यसनांपासून दूर राहिले. जो समाजाच्या उपयोगी पडतो तोच धर्म किंवा संप्रदाय महत्वाचा असतो. महानुभाव पंथांचे संस्थापक च्रकधर स्वामींनी मराठीत धर्मोपदेश करूनक्रांती केली. मराठीला त्यांनी धर्मभाषेचा दर्जा दिला. त्यांनी वर्णवर्चस्व, स्त्री-पुरुष भेदभाव, विषमता संपविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अध्यक्ष रमेश जाधव, दिनकर मोडक, प्रकाश गुरव, के. डी. पाळदे, अशोक व्यवहारे, शांताराम व्यवहारे, त्र्यंबक खंदारे, संजय गोसावी, सुरेश वडगावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक