शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वेदांच्या अभ्यासाने जीवन अर्थपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:01 IST

वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंचमीनिमित्त ११ गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांना दीपस्तंभ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याप्रसंगी भातखंडे बोलत होते.

ठळक मुद्देप्रभाकर भातखंडे : दीपस्तंभ सन्मान पुरस्कार वितरण

पंचवटी : वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंचमीनिमित्त ११ गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांना दीपस्तंभ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याप्रसंगी भातखंडे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सतीश शुक्ल होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिरीष देशपांडे होते. यावेळी बोलताना भातखंडे पुढे म्हणाले की, आरोग्यासारखे दुसरे कोणतेही धन नाही. निरामय जीवन जगण्यासाठी मानसिक आरोग्याचे संतुलन टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य विलास औरंगाबादकर, डॉ. विनय ठकार हरिश्चंद्र देशमुख, डॉ. विकास गोगटे, सी. डी. कुलकर्णी, हेमाताई पाठक, प्रा. सतीश कुलकर्णी, आत्माराम कुलकर्णी, पुरुषोत्तम कुलकर्णी, कविवर्य उपेंद्र पाराशरे, सुधाकर गर्गे आदींना सन्मानपत्र तसेच पुणेरी पगडी परिधान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी योगीश्वर याज्ञवल्क्य तसेच राधा अंधृटकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्र माला भानुदास शौचे, तुषार जोशी, अनिल देशपांडे, धनंजय पुजारी, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, अनिल देशपांडे, दीपक गायधनी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम