शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य घडते : तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:31 IST

नाशिक : इतिहासातून प्रेरणा घेत प्रतिकूल परिस्थितीविरोधात जिद्दीने उभे राहिले तरच आयुष्य घडते, असा सल्ला पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देएकलव्य गौरव पुरस्काराचे वितरण

नाशिक : इतिहासातून प्रेरणा घेत प्रतिकूल परिस्थितीविरोधात जिद्दीने उभे राहिले तरच आयुष्य घडते, असा सल्ला पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिला.मानव अधिकार संवर्धन संघटन या संस्थेतर्फे आयोजित एकलव्य गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून तांबोळी बोलत होते. सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. ८) हा सोहळा झाला. डॉ. बेनझीर तांबोळी, संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ, प्रकाश नंदनवरे, दीपक तरवडे आदी विचारमंचावर उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. तांबोळी म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थ्याने मिळविलेले गुण ९० टक्क्यांच्या तोडीचे असतात, असेही ते म्हणाले.डॉ. बेनझीर तांबोळी यांनी पालकांना मुलांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला. शांताराम चव्हाण यांनी समाजातील वाढत्या उन्मादावर चिंता व्यक्त करीत बंधुभाव वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण हा सर्वांचा हक्क असून, मुलांनी हिंमत हरू नये, असे डॉ. मिलिंद वाघ यांनी सांगितले. श्यामला चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सिद्धांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. विराज देवांग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘समतेच्या वाटेनं’ व ‘वो सुबह कभी तो आएगी’ ही गीते सादर केली.सर्वेक्षणातून निवडखडतर परिस्थितीवर मात करून प्रथम प्रयत्नात दहावी उत्तीर्ण होणाºया शहरातील विविध झोपडपट्ट्या व अन्य भागांतील १८७ विद्यार्थ्यांचा यावेळी एकलव्य गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून या मुलांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

टॅग्स :SocialसामाजिकStudentविद्यार्थी