शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

झाडावर अडकलेल्या पक्ष्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:00 PM

स्वत:चा जीव धोक्यात घालून लिंबाच्या झाडाला मांजा पायात अडकलेल्या पक्ष्याचा जीव वाचविण्यात तालुक्यातील वावी येथील पक्षिप्रेमी विजय रखमा संधान याला यश आले.

ठळक मुद्देवावी : पक्षिमित्राचे धाडस

वावी : स्वत:चा जीव धोक्यात घालून लिंबाच्या झाडाला मांजा पायात अडकलेल्या पक्ष्याचा जीव वाचविण्यात तालुक्यातील वावी येथील पक्षिप्रेमी विजय रखमा संधान याला यश आले.येथील भैरवनाथ नगरमध्ये विलास सच्चे यांच्या घराजवळ रात्रीच्यावेळी झाडावर एक पक्षी अडकल्याचे पाहून त्यांनी पक्षिप्रेमी संधान यांच्याशी संपर्क साधला. तो पक्षी जास्त उंचावर असल्याने जीव वाचविणे अवघड होते.झाडाच्या शेंड्याला कोवळ्या फांदीला हा पक्षी रात्रीपासून सुटकेची अपेक्षा करीत होता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून अडकलेल्या जखमी पक्ष्याला कावळ्यांचा त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांची गर्दी झाली होती, मात्र विजय याने झाडावर चढण्याचे धाडस केले. शेंड्यापर्यंत पोहोचून अलगद व हळुवारपणे मांजापासून जखमी पक्ष्याला मुक्त केले. यावेळी आकाश वेलजाळी, संतोष नवले, संजय नवले, दीपक शेलार, शशिकांत कांदळकर, सुनील रसाळ, विलास सच्चे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. झाडावरून खाली उतरल्यानंतर पक्ष्याच्या पायात अडकलेला मांजा मोकळा करून त्याला जीवदान दिले. या दरम्यान विजय याच्या अंगाला बºयाच इजा झाल्या होत्या.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार