शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘इस्पॅलियर’मध्ये १८० फूट लांबीच्या रेल्वेत साकारले ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:33 IST

लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.

नाशिक : लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला आहे.शाळेचे प्रमुख सचिन जोशी यांच्या संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करण्यात आली असून या रेल्वेचे डिझाईन यतिन पंडित यांनी केले आहे. शाम लोंढे यांनीही डिझाईन आणि निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले. टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून ही रेल्वे लायब्ररी तयार करताना जुन्या लोखंंडाचा वापर करण्यात आला आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. यावेळी नंदलाल काळे, डॉ. प्राजक्ता जोशी, कुमुदिनी बंगेरा उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा आणि वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी लायब्ररीची निर्मिती करण्यात आल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले. या रेल्वे लायब्ररीला ‘मोहन टू महात्मा’ असे नाव देण्यात आले आहे.‘लिम्का बुक’मध्ये नोंद करण्याचा प्रयत्नरेल्वेतील ग्रंथालयाची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदणीसाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. जपानमध्ये रेल्वेच्या डब्यांमध्ये भरणाºया शाळेविषयी वाचले होते. त्यानंतर रेल्वेच्या डब्यामध्ये लहान मुलांच्या पुस्तकांचे ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आला आणि विंटेज रेल्वेतील ग्रंथालय शाळतील सर्वांच्या प्रयत्नाने उभे राहिल्याचे सचिन जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिक