शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पालखी पदयात्रेतील भाविकांना रस्ते सुरक्षेसंबंधी धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देमहामार्ग पोलीस : साई भक्तांसमवेत रस्ता सुरक्षा अभियान

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्त्याने पदयात्रेत चालताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.नांदूरवैद्य ते शिर्डी या साईबाबा पालखी पदयात्रेचे मार्गक्रमण सुरू असतानाच सिन्नर-शिर्डी या महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत सदर पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना ३१ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ नांदूरवैद्य तसेच वाघेरे या संयुक्त साईबाबा पालखी पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. ३२ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी सिन्नर-शिर्डी महामार्गाचे अधिकारी विजय आढाव यांनी रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले.या रस्ते सुरक्षा अभियानात नांदूरवैद्य साई पालखी पदयात्रा समितीचे सामाजिक कार्यकर्ते देवीदास काजळे, दीपक जोशी, नवनाथ कर्पे, शिवाजी काजळे, गणेश मुसळे, आनंदा कर्पे, मुन्ना आवारी, विजय भोर, नवनाथ शेलार, सरिता काजळे, कविता वायकोळे, कविता वडनेरे, अपर्णा जोशी, कविता जोशी, दीपाली मुसळे, रूपाली यंदे, राणी कापसे, वंदना जोशी, कविता काकुळते, योगिता काकुळते, मुक्ता झाडे, सुनीता सोनवणे, सुवर्णा भोर, प्रतीक्षा सोनवणे, मोहिनी जाधव, प्रियंका सोनवणे, श्रद्धा भोर आदींसह साई पालखीतील भाविक तसेच रस्ते महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.रस्ता सुरक्षेकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. मात्र रस्ता सुरक्षा ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नसून, ती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. पोलिसांकडून रस्ते सुरक्षेसंबंधी राबविण्यात येणारे उपक्रम हे त्यांच्यासाठी नाही तर ते आपल्याच सुरक्षेसाठी असतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.- विजय आव्हाड. सिन्नर-शिर्डी महामार्ग अधिकारी.

 

 

टॅग्स :saibabaसाईबाबाTrafficवाहतूक कोंडी