शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

मतमोजणीचे अधिकार्‍यांना दिले धडे

By admin | Updated: May 10, 2014 00:28 IST

कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजननाशिक : येत्या १६ मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया होत असून, या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी कालिदास कलामंदिरात उपस्थित बाराशे कर्मचारी व अधिकार्‍यांना दिले.नाशिक व दिंडोरी लोकसभेची मतमोजणी अंबड येथील वेअर हाउस येथे होणार असून, मतमोजणी यंत्राचे सील कसे उघडावे, मतमोजणी यंत्रास दोन ठिकाणी कसे सील आहेत, मतमोजणी यंत्राच्या मागे कोेणती खूण कशासाठी आहे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ते कसे समजून सांगायचे यासह विविध बाबींचे मार्गदर्शन यावेळी भानुदास पालवे यांनी केले. कालिदास कलामंदिरात दोन ठिकाणी स्क्रीनवर यासंदर्भात उपस्थितांना सचित्र माहिती देण्याची सोय करण्यात आली होती. या प्रशिक्षणासाठी जिल्‘ातील प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले सुमारे बाराशे कर्मचारी व अधिकारी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)दांडी बहाद्दरांची नाही नोंदया प्रशिक्षणासाठी जरी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्वच्या सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांना बोलविले व ते उपस्थित असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात या प्रशिक्षणाला नेमके किती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते किंवा अनुपस्थित किती कर्मचारी व अधिकारी होते, याची माहिती निवडणूक शाखेच्या अधिकार्‍यांना देता आली नाही. त्यामुळे प्रशिक्षणासंदर्भात मानधन व भत्ते वाटताना ते सरसकट वाटणार काय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.