शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

मतमोजणीचे अधिकार्‍यांना दिले धडे

By admin | Updated: May 9, 2014 23:40 IST

कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजननाशिक : येत्या १६ मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया होत असून, या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी कालिदास कलामंदिरात उपस्थित बाराशे कर्मचारी व अधिकार्‍यांना दिले.नाशिक व दिंडोरी लोकसभेची मतमोजणी अंबड येथील वेअर हाउस येथे होणार असून, मतमोजणी यंत्राचे सील कसे उघडावे, मतमोजणी यंत्रास दोन ठिकाणी कसे सील आहेत, मतमोजणी यंत्राच्या मागे कोेणती खूण कशासाठी आहे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ते कसे समजून सांगायचे यासह विविध बाबींचे मार्गदर्शन यावेळी भानुदास पालवे यांनी केले. कालिदास कलामंदिरात दोन ठिकाणी स्क्रीनवर यासंदर्भात उपस्थितांना सचित्र माहिती देण्याची सोय करण्यात आली होती. या प्रशिक्षणासाठी जिल्‘ातील प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले सुमारे बाराशे कर्मचारी व अधिकारी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)इन्फो..दांडी बहाद्दरांची नाही नोंदया प्रशिक्षणासाठी जरी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्वच्या सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांना बोलविले व ते उपस्थित असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात या प्रशिक्षणाला नेमके किती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते किंवा अनुपस्थित किती कर्मचारी व अधिकारी होते, याची माहिती निवडणूक शाखेच्या अधिकार्‍यांना देता आली नाही. त्यामुळे प्रशिक्षणासंदर्भात मानधन व भत्ते वाटताना ते सरसकट वाटणार काय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.