शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली सापडून बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:44 IST

देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

देवळाली कॅम्प : येथून जवळच असलेल्या लहवित रेल्वेस्थानकानजीक रेल्वे पोल क्रं. १७२/२६ ,२८ च्या दरम्यान शुक्रवार (दि.२४) पहाटेच्या तीनच्या सुमारास अप मार्गावर मुंबईकडे जाणारी मालगाडीखाली सापडून तीन ते चार वर्षीय एका मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशनकडून पहाटे ३ वाजता एक मालगाडी मुंबईकडे जात असताना लहवित स्टेशननजीक मुंबईकडे जाणाºया लोहमार्गावर मालगाडीसमोर बिबट्या आला जोरदार धडक बसून तो जागीच मृत झाला. याबाबत संबंधित गाडीच्या चालकाने ही माहिती देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाचे स्टेशन प्रबंधक आदित्य कुमार यांना कळविली. त्यांनी तेथून गॅगमन प्रवीण गायकवाड व पवन सिंग यांनी घटनास्थळी पाहण्यासाठी पाठविले असता बिबट्यामादी मृतावस्थेत आढळून आली, तर तिचे डोके एका बाजूला पडले होते. त्यानंतर सकाळी वनखात्याने पंचनामा केला.

टॅग्स :Nashikनाशिक