शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळीला शेतात बिबट्या मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 01:38 IST

पोटाचा भाग पूर्णत: कुजलेला आणि तोंडाचा काही भाग, चारही पाय शिल्लक असलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. विल्होळी परिसरातील एका शेतात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षीय मादी बिबट्याचा हा मृतदेह असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचे शवविच्छेदन झाले असले, तरी मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेे नाही.

नाशिक : पोटाचा भाग पूर्णत: कुजलेला आणि तोंडाचा काही भाग, चारही पाय शिल्लक असलेल्या अवस्थेत बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. विल्होळी परिसरातील एका शेतात हा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. चार वर्षीय मादी बिबट्याचा हा मृतदेह असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचे शवविच्छेदन झाले असले, तरी मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेे नाही.

बुधवारी पहाटे विल्होळी शिवारातील महादू जाधव यांच्या मालकी क्षेत्रात बिबट्याचा मृतदेह असल्याची माहिती वन पथकाला मिळाली. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनरक्षक पोहोचले. पण, बिबट्याचा मृतदेह पूर्णत: कुजलेल्या अवस्थेत दिसला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यावेळी उपासमारीमुळे किंवा वर्चस्वाच्या लढाईत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला की शिकारीचा प्रयत्न झाला, याबाबत स्पष्टता झालेली नाही. गंगापूर रोपवाटिकेत या बिबट्यावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याDeathमृत्यू