शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लालपाडीत बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:49 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील लालपाडी येथे एका शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा नर बिबट्या अंदाजे सहा वर्षाचा आहे.

चांदोरी : निफाड तालुक्यातील लालपाडी येथे एका शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा नर बिबट्या अंदाजे सहा वर्षाचा आहे. सानप यांच्या शेतात तीन महिन्यात चक्क चौथा बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील लालपाडी परिसरात बिबट्याचे दर्शन होत होते. पंंधरा ते वीस दिवसांपूर्वी लालपाडी येथे माणिक जगन्नाथ सानप यांच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. १५ दिवसांपूर्वी वनविभागाने सानप यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर गुरुवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्या पिंजºयात अडकला. ही घटना सकाळी लक्षात आली. सदरची माहिती वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर येवला विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड विभागाचे वनपाल जी. बी. वाघ, वनरक्षक विजय टेकणार, वनसेवक भय्या शेख, आर.एल. बोरकडे आदीचे पथक लालपाडी येथे गेले बिबट्यास ताब्यात घेतले. वनविभागाच्या वाहनातून निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. या केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांनी बिबट्याचीतपासणी केली. गुरुवारी रात्री  उशिरा बिबट्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक