शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:17 IST

वनविभागाच्या पाहणीत बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले नाहीत. उपनगर हा परिसर अर्टिलरी सेंटरपासून जवळ असल्याने बिबट्याचा वावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रविवारी बिबट्याचे ठसे दिसले नसले, तरी रात्रीच्या वेळी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन

ठळक मुद्देबिबट्याच्या पाऊलखुणा कोठेही आढळल्या नाहीतश्वानाच्या पायांचे ठसे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले

नाशिक : मे महिन्यात इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत बिबट्याने दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दर्शनाच्या अफवा वाढत आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही वनविभागाला अफवा रोखण्यात यश आलेले नाही. बिबट्याच्या अफवांचे सत्र शहरात कायम असून, रविवारी पहाटे उपनगर परिसरातील इच्छामणी गणेश मंदिर भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी 2 तास शोधमोहीम राबविली मात्र, बिबट्याच्या पाऊलखुणा कोठेही आढळल्या नाहीत. ज्या ठिकाणी बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला, त्या ठिकाणी श्वानाच्या पायांचे ठसे असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.मे महिन्यात इंदिरानगरच्या राजसारथी सोसायटीत बिबट्याने दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या दर्शनाच्या अफवा वाढत आहेत. अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही वनविभागाला अफवा रोखण्यात यश आलेले नाही. याचा प्रत्यय रविवारी (दि.१४) पहाटे उपनगर परिसरात आला. इच्छामणी गणेश मंदिर परिसरातील एका इमारतीत बिबट्या लपल्याची आवई उठली.  परिसरातील वीस-पंचवीस युवकांनी बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा केला. त्यानुसार इच्छामणी गणेश मंदिर, कॅनलरोड, आम्रपाली झोपडपट्टी, बॉम्बे हाऊस, भूत बंगला, पोस्ट कार्यालय, बीएसएनल कार्यालय परिसरात दोन तास शोध घेण्यात आला. -

 

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकforest departmentवनविभाग