शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:40 IST

करंजाड (ता. बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जायखेडा : करंजाड (ता. बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकवेळा वनविभागाला कळवूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पाटगादा शिवारातील शेतकरी प्रवीण बाळू देवरे यांच्या शेतात गायी चारण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीवर हल्ला चढविल्याने गायीचा मृत्यू झाला. याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढला. गायी भेदरलेल्या अवस्थेत सैरभैर धावत असल्याचे पाहून आसपासचे नागरिक गायी बांधलेल्या जागेत गेले असता बिबट्या गायीवर ताव मारत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभागाला याबाबत अनेकवेळा तक्र ारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केवळ देवरे यांनी केला आहे. बिबट्या भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर भीतीमुळे शेतात जाण्यास तयार होत नाही. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्याcowगाय