शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोनवाडे कालव्याच्या रस्त्यावर बिबट्याची दुचाकीस्वारावर झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:23 IST

देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने बिबट्याने गंभीर जखमी न केल्याने बालंबाल दुचाकीस्वार बचावला.

ठळक मुद्देकिरकोळ जखमी : दैव बलवत्तर असल्याने अनर्थ टळला

देवळाली कॅम्प : दारणा नदीकाठी असलेल्या दोनवाडे येथील रहिवासी संतोष शिवाजी सांगळे (38) हा साडेसात वाजेच्या दरम्यान ठुबे पोल्ट्रीफॉर्म जवळून कालव्याच्या रस्त्याने दुचाकीने घरी परतत असताना अचानकपणे बिबट्याने शिवाजीच्या दुचाकीवर झडप घेतली. यामुळे शिवाजी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने बिबट्याने गंभीर जखमी न केल्याने बालंबाल दुचाकीस्वार बचावला. लॉकडाऊन काळात बिबट्याने दोनवाडे शिवारात एका वृद्धाला रात्री हल्ला करुन ठार केले होते.तसेच एक चिमुकल्याचाही बळी गेला होता. यामुळे पुन्हा बिबट्याची नागरिकांत भीती निर्माण झाली आहे.सांगळे हा आपल्या दुचाकीने बोराडे वस्ती जवळून जात असताना बिबट्याने दुचाकीवर उडी घेतली. घाबरलेल्या संतोषने आरडाओरडा केल्याने तेथे घरांसमोर बसलेले काही ग्रामस्थांनी धाव घेतल्याने बिबटया अंधारात पसार झाला. दरम्यान संतोषला भगूर येथे खासगी दवाखान्यात दाखल करत उपचार करण्यात आले आहे. दोनवाडे बोराडेवस्तीजवळ वनविभागाने तातडीने पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात