शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

मोहाडी येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:22 PM

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे कोराटे रस्त्यावरील संतोष तिडके यांच्या शेताच्या बांधावर लावलेल्या पिंजर्?यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्यावतीने ६ दिवसांपूर्वी पिंजरा लावला

दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथे कोराटे रस्त्यावरील संतोष तिडके यांच्या शेताच्या बांधावर लावलेल्या पिंजर्?यात बिबट्या जेरबंद झाला आहे.मोहाडी व परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो, मागील पाच सहा मिहन्यांपासून परिसरातील कुत्र्यांना बिबट्याने भक्ष केले होते त्यामुळे येथील नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती, परंतु वनविभागाने लॉकडाउन चे कारण सांगून पिंजरा लावण्यात टाळाटाळ करत होते.येथील नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे पिंजरा लावण्याची मागणी करताच वनविभागाच्यावतीने ६ दिवसांपूर्वी पिंजरा लावला असता बुधवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाने बिबट्या ताब्यात घेत त्याची नाशिक येथे रवानगी केली, त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा नि:स्वास सोडला आहे. (२१ मोहाडी)

 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल