शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 11:04 AM

इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे दोन श्वान व सात शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती.

नाशिक -  अडसरे बुद्रुक येथे बिबट्या मादी जेरबंद करण्यात आली.  इगतपुरी तालुक्यात वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील अधरवड, पिंपळगाव मोर, देवाचीवाडी आदीं ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना घडल्या. दोन दिवसांपूर्वीच खैरगाव येथील एका वद्धावर हल्ला चढवत या बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी  आहे. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे दोन श्वान व सात शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असतांना नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाकडून या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे भक्ष शोधण्यासाठी आलेली दोन ते अडीच वर्षाची बिबट्या मादी अडसरे बुद्रुक येथील पनाल चौरे वस्ती येथे लावलेल्या पिंज-यात अखेर जेरबंद झाली

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक