शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 01:10 IST

निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देबछडे रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले.

निफाड : तालुक्यातील नैताळेजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर मंगळवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचे बछडे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास विंचूरकडून निफाडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने नैताळजवळ नाशिक-औरंगाबाद रोडवर दीड वर्ष वयाच्या मादी बिबट्याला धडक दिल्याने सदर बछडे रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नैताळेचे पोलीस पाटील नवनाथ बोरगुडे यांनी सदर घटनेची खबर दिल्यानंतर त्यांनी वनविभागाला कळविले.

त्यानंतर वनरक्षक सुनील महाले, वनमजूर भारत माळी, विजय माळी आदींचे पथक तातडीने रात्री ११ वाजता घटनास्थळी पोहोचले. या पथकाने निरीक्षण केले असता सदर बिबट्याचे बछडे गंभीर अवस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांनी या बछड्याला पिंजऱ्यात टाकण्यात येऊन वनविभागाच्या वाहनाने निफाड येथे रोपवाटिका केंद्रात नेण्यात आले. या केंद्रात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी जखमी बिबट्याच्या बछड्यावर उपचार केले. सद्या सदर बछडा वनविभागाच्या देखरेखीखाली आहे. 

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या