शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आज उधार उद्या नव्हे....सहा महिन्यांनी रोख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 12:45 IST

नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्यामुळे या उधारीच्या धंद्याची नायगाव खो-यात चांगलीच चर्चा रंगत आहे.

ऐकावे ते नवलच : नायगाव खोऱ्यात व्यापा-याच्या धंद्याबाबत रंगतेय चर्चा !

नायगाव (दत्ता दिघोळे)- प्रत्येक छोटया-मोठ्या दुकानांमध्ये ‘आज रोख उद्या उधार’ असा फलक हमखास वाचायला मिळतो. मात्र सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे परराज्यातून आलेला कापड व्यापारी ‘आज उधार अन्.... सहा महिन्यांनी रोख’ अशा अनोख्या पद्धतीने धंदा करत असल्यामुळे या उधारीच्या धंद्याची नायगाव खो-यात चांगलीच चर्चा रंगत आहे.आज-कालच्या धकाधकीच्या जमान्यात कोणताही व्यवहार करतांना वस्तू खरेदीसाठी दुकानात किंवा माँलमध्ये आँनलाईन व कँशलेशची सुविधा उपलब्ध असल्याचा किंवा उधारी बंदचा बोर्ड हमखास दिसतो.मात्र अशा परिस्थतीत राजस्थानमधून आलेले कापड व्यापारी गेल्या आठवडाभरापासून नायगाव खो-यातील गावांमध्ये कांबळे (ब्लँकेट ) , सतरंजी, स्वेटर, जर्किंग, मफलर, कानटोपी, बेडसीट आदी उबदार कपडे विक्र ीस आणले आहे. हे सर्व कपडे हा व्यापारी रोखीऐवजी उधारीवर विकत आहे.यासाठी खरेदी करणा-याचे नाव,गावातीलच असल्याचा दोन गावक-यांची ओळख हे दोनच नियम एका कच्या कागदावर लिहून घेतले जाते.एका ग्राहकाला पाचशे ते पाच हजार रु पयांपर्यत कपडे खरेदी करता येऊ शकतात.तसेच उधारीचे पैसे चक्क सहा महिन्यांनी देण्याचा आग्रह खुद्द कापड व्यापारी ग्राहकांना करतांनाचे अजब चित्र येथे बघायला मिळते.आपल्याकडे आज नगद...कल उधार, मैने उधार बेचा..मैने नगद बेचा अशा पध्दतीचे चित्रही ब-याच दुकानांमध्ये दिसते. येवढे करूनही एखाद्याला उधार द्यायचे असल्यास एखाद्याची ओळख,जामीनदार असे प्रकार असतात.उधारीच्या पैशांवरु न अनेकांचे भांडणे पोलीस तर काहींचे न्यायालयापर्यंत गेल्याचे बघायला मिळत असते.अशा परिस्थतीत अनेक दुकानदारांनी उधारीला कंटाळून चक्क दुकानदारी बंद केली.तर काहींनी फक्त रोखीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. अशा बिकट परिस्थतीत ओळखीचा दुकानदार असला तरी उधारी म्हटल्यावर थोडेफार नाक मुरडण्याचा प्रकार अनुभवायला मिळतोच.अशा बेभरोशाच्या जमान्यात दुस-या राज्यात येऊन तेही अनोळखी व्यक्तींना चक्क उधारीत धंदा करण्याची या व्यापा-याची पध्दत संशोधनाचा विषय बनला असून याची नायगाव खो-यात चर्चाही चांगलीच रंगली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक