शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या मतदारांना बाळगावा लागेल मतदानासाठी पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 16:01 IST

मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी मतांची फोडाफोडी केली जाते. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे हरत-हेचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब केला जात असल्यामुळे मतदार देखील उमेदवारांप्रती

ठळक मुद्देगुप्त मतदानाचा भंग केल्यास कारवाई : आयोगाचा इशारा

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करू इच्छिणाऱ्या मतदारांना मतदानासाठी आपल्या ओळखीचा पुरावा सक्तीचा करण्यात आला असून, अतिशय चुरशीच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांकडून गोपनियतेचा भंग होण्याची शक्यता गृहीत धरून आयोगाने त्यासंदर्भात विशेष सुचना मतदान केंद्राध्यक्षांना दिल्या असून, गुप्त मतदानाचा भंग केल्यास त्या मतदाराची मतपत्रिका जप्त करून त्याच्या विरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी मतांची फोडाफोडी केली जाते. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे हरत-हेचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब केला जात असल्यामुळे मतदार देखील उमेदवारांप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी मतदान केंद्रात मतदानासाठी गेल्यावर मतपत्रिकेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या घटना यापुर्वी घडल्या असल्यामुळे निवडणूक आयोगाने यावेळी मतदान केंद्रात जातांना मतदारांना पेन, भ्रमणध्वनी, पेजर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नेण्यास पुर्णत: बंदी घातली असून, मतदाराव्यतिरीक्त अन्य दुसºया व्यक्तीस मतदान केंद्रात परवानगी नाकारण्यात आली असून, एका वेळी एकाच मतदाराला मतदान कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. मतदाराने निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच पसंती क्रम लिहीण्यासाठी सक्ती करण्यात आली असून, ओळख पटविण्यासाठी मतदाराने मतपत्रिकेवर अन्य काही खूण केल्यास मतपत्रिकाच बाद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय गुप्त मतदानाचा भंग करणाºया मतदाराची मतपत्रिका जप्त करण्याचे आदेश मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या असून, शिवाय गोपनियतेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक