शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी वकील संघातर्फे कायदेविषयक शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:05 IST

जनजागृती : महिला कायदेविषयक मार्गदर्शन

ठळक मुद्देकामाचे ठिकाणी दहापेक्षा जास्त महिला काम करीत असल्यास त्या ठिकाणी महिला समिती स्थापन करणे अनिवार्य

दिंडोरी : दिंडोरी वकील संघ व कायदेविषयक सहाय्य समिती यांच्यावतीने येथील न्यायालयाच्या आवारात कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रधान न्यायाधीश सौ. एस. पी. कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून सहदिवाणी न्यायाधीश न्यायमूर्ती जी. एस. बोरा उपस्थित होत्या. शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. शशिकांत क्षीरसागर यांनी महिलांसाठीचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा सन २०१३ याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना कामाचे ठिकाणी दहापेक्षा जास्त महिला काम करीत असल्यास त्या ठिकाणी महिला समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती देत सदर कायद्याने महिलांना टोमणे मारणे, लैंगिक इच्छेने स्पर्श करणे, तसेच तिला काम करण्यास असह्य होईल असे वातावरण निर्माण करणे, नोकरीचे कामाचे व्यतिरिक्त त्यांच्याकडून गुन्हयाच्या उद्देशाने काम करून घेणे असे प्रकार सदर कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. त्यामुळे सदर कायद्याचे तरतुदीनुसार महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करणे सुसह्य झाले असून महिलांनी निर्भयपणे काम करावे असेही अ‍ॅड. शशिकांत क्षीरसागर यांनी केले. यावेळी ‘कौटुंबिक हिंसाचार कायदा’ या विषयावर अ‍ॅड. शीतल पाटील, ‘मनोधैर्य योजना व नुकसान भरपाई’ या विषयावर अ‍ॅड. रत्ना कदम तसेच ‘व्यसनापासून मुक्तता व त्याचे दुष्परिणाम’ या विषयावर अ‍ॅड. वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. पठाण तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. गटकळ यांनी केले. यावेळेस वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम उगले, अ‍ॅड. घुमरे, अ‍ॅड. गायकवाड, अ‍ॅड. देविदास कोकाटे, अ‍ॅड. सुनील पाटील, अ‍ॅड. प्रदीप घोरपडे, अ‍ॅड. शैलेंद्र चव्हाण, अ‍ॅड. बाजीराव चव्हाण, अ‍ॅड. देवकर, अ‍ॅड. विठ्ठल उगले, अ‍ॅड. राजे, अ‍ॅड. चौरे, न्यायालयातील कायदेविषयक सहाय्य समितीचे बागुल, थेटे, पवार, जुबेर मुलानी, पोलिस, पक्षकार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक