शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चांदवड महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 23:29 IST

चांदवड : येथील कर्मवीर के. ह. आबड कला, श्रीमान मो. गि. लोढा वाणिज्य व श्रीमान पी. एच. जैन विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी केले.

ठळक मुद्देविभिन्न बाबींवर प्रकाश टाकला.

चांदवड : येथील कर्मवीर के. ह. आबड कला, श्रीमान मो. गि. लोढा वाणिज्य व श्रीमान पी. एच. जैन विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्यावतीने केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार वावळे यांनी केले.देशातील अर्थसंकल्पीय आर्थिक घटकांचा व्यावहारिक परिणाम, अर्थसंकल्प आणि समाजातील विषमता यांचा परस्पर संबंध, संपत्तीचे असमान असणारे वितरण, संपत्तीचे होत असणारे केंद्रीकरण यांसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या विषयाची अर्थसंकल्पीय दृष्टीकोनातून समीक्षा केली. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुरेश पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट असणाऱ्या डिजिटल बँक सेवा, कोविड-१९ च्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी विशेष वैद्यकीय सुविधांच्या तरतुदी, शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असणाऱ्या किमान आधारभूत किमती, डिजिटल विद्यापीठ, डिजिटल रुपी , रसायनमुक्त शेती, सोलर एनर्जी तसेच शालेय शिक्षणासाठी शंभर वाहिन्यांची निर्मिती अशा विभिन्न बाबींवर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अलका नागरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण बाचकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. तुषार चांदवडकर, प्रा. विजया जाधव , प्रा. ए. ए. वकील, प्रा. डॉ. पी. आर. सोहनी, प्रा. सी. के. कुदनर, प्रा. एन. पी. जैन , प्रा. डी. ए. दगडे, प्रा. पी. यु. वेताळ प्रा. संजय कोळी, प्रा. डॉ. पालकर प्रा. किशोर अहिरे, प्रा. देवरे, प्रा. दाभाडे, प्रा. अहिरे, प्रा.बनकर उपस्थित होते .

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण