शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

प्रत्युषा महिला मंडळातर्फे सबलीकरणावर व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:11 AM

राजीवनगर येथील प्रत्युषा महिला मंडळाच्या वतीने प्रा. वंदना रकिबे यांचे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

नाशिक : राजीवनगर येथील प्रत्युषा महिला मंडळाच्या वतीने प्रा. वंदना रकिबे यांचे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून युनिक महिला मंडळाच्या अध्यक्ष अनिता सोनवणे व स्वरानंद म्युझिक अकॅडमीच्या संचालक स्मिता जोशी उपस्थित होत्या. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सनन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वंदना रकिब यांनी सांगितले की, आज समानतेचे युग असले तरी आणखी मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. महिलांनी स्वत: सक्षम बनून सबलीकरणाकडे वाटचाल करावी. यावेळी भारती पाटील, उषा नायर यांचाही सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्ष स्वाती बेलदार यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष स्मीता घोटीकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष माधुरी बापट यांनी सूत्रसंचालन केले. शान बाग यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकWomenमहिलाcultureसांस्कृतिक