शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी सांप्रदायातून जगण्याचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:52 IST

देवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.

ठळक मुद्देनिरंजन आळंदीकर : संगीत भागवत कथा; तुकाराम बीज सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : त्यागाशिवाय देव कळत नाही. नम्र होण्यासाठी शिकविणारी ही फक्त वारकरी परपंरा असून, जगायला आणि वागायला शिकविणारी आपली वारकरी सांप्रदायाची उंची असून, कमनशिबी मनुष्याला नाही कळाले हे त्याचं दुर्भाग्य आहे. प्रत्येक मनुष्य हा आपल्या कर्तृत्वाने देव होत असतो. म्हणून मनुष्याचे कर्तृत्व चांगले असले पाहिजे.संतांनी आपल्याला जगायला आणि वागायला शिकवले. म्हणून तरुण हा आपल्या कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अर्थात समाजाचा कर्णधार आहे. त्यांचे पाऊल चुकीच्या दिशेने न भरकटता संतांनी दाखविलेल्या मार्गाने गेले पाहिजे, असे आवाहन निरंजन आळंदीकर महाराज यांनी केले. गेली सात दिवस सुरू असलेल्या संगीत भागवत कथा, तुकाराम बीज, शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित सोहळ्यात देवगावकर न्हावून निघाले होते. संगीत भागवत कथेला वाढत जाणारी गर्दी आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सकाळी गावातून गाथा मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ढोलताशांच्या गजरात व पुष्प वर्षाव करीत तरुणांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच महाप्रसादाने कार्यक्र मांची सांगता झाली.सोहळा यशस्वीतेसाठी आयोजक चंद्रभागा बोचरे, प्रल्हाद बोचरे, रामदास बोचरे, बाळू साबळे, गणपत बोचरे, दत्तू बोचरे, आदींनी परिश्रम घेतले.आई-वडिलांची नियमित सेवा करा देव मंदिरात नाही तर आपल्या घरातच आहे. आई-वडिलांमध्ये ईश्वराचे वास्तव्य असून, त्यांची नियमित सेवा करा तसेच कुणाची निंदा करीत बसण्यापेक्षा भगवंताचे नामस्मरण करा. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे. तसेच जो दुसऱ्याला सुख देतो, त्यालाच सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे सर्वांनी चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल, असा सल्ला निरंजन आळंदीकर महाराजांनी उपस्थितांना दिला.

टॅग्स :kalwan-acकळवणNashikनाशिक