शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पळवापळवीची सभागृह नेत्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

परिसरात कृत्रिम पाणीटंचाई आणि पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

इंदिरानगर : परिसरात कृत्रिम पाणीटंचाई आणि पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच परिसरात ज्यादा दाबाने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे इंदिरानगर परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे . नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाण्याची गरज भागवावी लागत आहे. नळास बारीक धार पाणी येते, त्यामुळे पिण्यासाठीदेखील पुरेस पाणी मिळत नाही. धरणांमध्ये जलसाठा मुबलक असतानाही पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र सोसायटी, महारु द्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरु णोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, परबनगर, सन्मित्र वसाहत, बजरंग सोसायटी यांसह परिसरात नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.या वृत्ताची दखल घेत सभागृहनेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक श्याम बडोदे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, अभियंता गोकुळ पगारे, विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यासोबत बैठक घेतली. परिसरात उच्चदाबाने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी