शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पेठ तालुक्यात जलयुक्त शिवार चित्ररथाचा शुभारंभ

By admin | Updated: May 3, 2016 23:02 IST

पेठ तालुक्यात जलयुक्त शिवार चित्ररथाचा शुभारंभ

पेठ : शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच या योजनेत जास्तीत जास्त जनतेचा सहभाग वाढवावा यासाठी १ मे महाराष्ट्र दिनापासून पेठ तालुक्यात फिरत्या चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने कापूरझिरा येथे आयोजित कार्यक्रमात उपसभापती मंदा चौधरी यांच्या हस्ते चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती मंदा चौधरी, तहसीलदार कैलास कडलग, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्यामराव गावित, गटविकास अधिकारी बी.बी. बहिरम, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, नगरसेवक भागवत पाटील, रामदास भोये, सुशीला अलबाड यांच्यासह मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)प्रतिक्रि यापेठ तालुका संपूर्ण टचाईग्रस्त घोषित करण्यात आला असून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरु करण्यात आलेला चित्ररथ गावागावात जाऊन जनजागृती करणार असून यामुळे शेतकरी व नागरिकांना योग्य दिशा मिळणार आहे. शेतकर्यांनी या अभियानात सहभाग घेऊन दुष्काळावर मात करावी.-शिलानाथ पवार, तालुका कृषी अधिकारी