शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्टय बुद्धिस्ट परिषदेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:10 IST

सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते.

नाशिक : सुमेध बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्धस्मारक येथे आंतरराष्टÑीय बुद्धिस्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोनदिवसीय या परिषदेचे उद्घाटन लामा खेंसुर रिम्पोचे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीलंकेचे भन्ते सिवली महाथेरो उपस्थित होते.बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्धस्मारक परिसराच्या आवारात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, परिषदेत बुद्धलेण्याविषयी देश-विदेशांत प्रचार आणि प्रसार करणे यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक भिक्खू राहुल थेरो यांनी बौद्धधम्मावर विवेचन केले. याप्रसंगी भन्ते धम्मरक्षित, भन्ते आर्यनाग, भन्ते पुण्यश्री, भन्ते अज्यपाल, भन्ते गुणानंद, भन्ते शीलबोधी आदिंसह म्यानमार, थायलंड येथील भन्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भन्ते संघरत्न, भन्ते धम्म यांनी केले होते.

टॅग्स :Nashikनाशिक