नाशिक : साध्वी त्रिकालभवन्ता यांनी साधुग्राममध्ये साध्वीसाठी स्वतंत्र जागा मिळावी यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती. दरम्यान, प्रशासनाने त्यांना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी जागा दाखविल्या. परंतु आता पर्वणीला कमी कालावधी राहिल्याने साध्वींनी नाशिकच्या साधुग्राममधील जागेची निवड केली आहे.
...अखेर साध्वी त्रिकालभवन्ता यांना मिळाली जागा
By admin | Updated: July 20, 2015 00:39 IST