शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजयादशमीनिमित्त लासलगावी संघाचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 14:22 IST

लासलगाव : विजयादशमी उत्सवानिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरात पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्र माचे आयोजन केले होते.

लासलगाव : विजयादशमी उत्सवानिमित्त येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरात पथसंचलन व शस्त्रपूजन कार्यक्र माचे आयोजन केले होते. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील १०६ स्वयंसेवकानी सकाळी नऊ वाजता रेल्वे स्टेशन येथील हनुमान मंदिरात एकत्रित येऊन शहरातून सघोष पथसंचलन केले. या पथसंचलनात सर्व वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलनानंतर प्रमुख पाहुणे दौलत विठोबा गायकवाड तसेच प्रमुख वक्ते योगेश महाराज आव्हाड, जिल्हा कार्यवाहक कृष्णाजी घरोटे यांच्या उपस्थितीत भगरी बाबा मंदिर येथे शस्त्र पूजन उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे गायकवाड गुरु जी म्हणाले, आज संघ व संघाची शिकवण ही काळाची गरज आहे. संघासारखे शिस्तबद्ध संघटन जगात नाही. समाजातील अबाल वृद्धांनी संघात सामील होण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.तसेच प्रमुख वक्ते योगेश आव्हाड यांनी संघाचे आयाम, सेवा शिक्षण क्षेत्र आणि देशाची सुरक्षा याबद्दल माहिती दिली.

टॅग्स :Nashikनाशिक