शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी कांदा सात हजारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:36 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वोच्च भाव सात हजार रूपये क्ंिवंटल इतका मिळाला.

ठळक मुद्देहंगामातील विक्रमी भाव : हजार रूपयांची तेजी, शेतकऱ्यांमध्ये समाधान

लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी कांद्याला हंगामातील सर्वोच्च भाव सात हजार रूपये क्ंिवंटल इतका मिळाला.  दिनांक २१ नोव्हेंबर रोजी एक हजार रूपयांची तेजी होत सात हजार रूपये भाव जाहीर झाला तर सहाशे पन्नास रूपयांची तेजी होत लाल कांदा ५८५० रूपये भावाने विक्र ी झाला. सकाळी आज ३५ वाहनातील ४१३ क्विंटल उन्हाळ कांदा २६०० ते ७००० व सरासरी ६५४१ रूपये भावाने जाहीर झाला. सरासरी भावात ७०० रूपयांची तेजी होऊन लिलाव झाले.लाल कांदा आवक ५६० क्विंटल होती व लाल कांदा किमान २५८१ ते कमाल ५८५० व सरासरी ५५०० रूपये जाहीर झाले. बुधवारी ५७ वाहनातील ६२४ क्विंटल कांदा २००१ ते ६०९९ रूपये भावाने तर ५७५० रूपये तर ३१ वाहनातील ३८५ क्विंटल कांदा १६०० ते ५२२६ तर सरासरी ४५०० रूपये भावाने झाला. उन्हाळ कांदा १०० तर लाल कांदा ३२६ रूपयांनी तेजीत विक्र ी झाला. मंगळवारी दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सोमवारच्या तुलनेत उन्हाळ कांदा ३०० रूपयांची तेजी होऊन ५९१२ तर विंचुर उपआवारावर ६००० रूपये कमाल तर लाल कांदा ५० रूपयांची तेजी होऊन ४९०० रूपये सर्वाधिक भावाने विक्र ी झाला.

टॅग्स :Nashikनाशिक