शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी व्यापाऱ्याचे  नऊ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:44 IST

लासलगाव : विंचूर येथील व्यापाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला. लासलगाव-विंचूर रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेसमोर ही घटना घडली. राहुल सानप असे लूट झालेल्या व्यापाºयाचे नाव आहे.  राहुल सानप हे कांद्याचे व्यापारी असून, त्यांनी शेतकरी यांच्या चुकवतीसाठी सोमवारी (दि. २३) आपल्या अ‍ॅक्सिस बँक ...

लासलगाव : विंचूर येथील व्यापाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याजवळील नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला. लासलगाव-विंचूर रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेसमोर ही घटना घडली. राहुल सानप असे लूट झालेल्या व्यापाºयाचे नाव आहे.  राहुल सानप हे कांद्याचे व्यापारी असून, त्यांनी शेतकरी यांच्या चुकवतीसाठी सोमवारी (दि. २३) आपल्या अ‍ॅक्सिस बँक शाखा येथून नऊ लाख रुपये काढले आणि आपल्या मारुती स्विफ्ट कारमध्ये बसले असता तिथेच उभे असलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांपैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यापारी राहुल यांनी  त्याला विरोध केला असता दुसरा युवकाने राहुलच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रु पये असलेली बॅग लंपास केल्याची घटना आज घडली. राहुल यांनी आरडाओरडा केलेला भाग वर्दळीचा असल्याने लगेच आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. अ‍ॅक्सिस बँकेतील व्यवहारावर लक्ष ठेवून रोख रक्कम काढणाºया ग्राहकांवर पाळत ठेवून ही टोळी रोकड लंपास करत आहे. गेल्या दोन महिन्यातली ही तिसरी घटना असून, आतापर्यंत पोलीस यंत्रणेला एकाही घटनेचा तपास करण्यात यश आलेले नाही.  गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना घडल्या असून, एकाही घटनेतील लटून गेलेली रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे लासलगाव परिसरातील व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा