शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:17 IST

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.

ठळक मुद्देखाद्यपदार्थ व वस्तू : मालगाव येथे वाटप

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे.शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दोन पिकअपमध्ये खाद्यपदार्थ व भाजीपाला सांगली जिल्ह्यातील मालगाव येथे पाठवण्यात आला. रविवारी मालगाव येथील जि प प्राथमीक शाळा येथे असलेल्या पूरग्रस्तांना या मदतीचे वाटप करऱ्यात आले. या ठिकाणी अद्याप कोणतीही शासकीय मदत न पोहोचल्याने नागरिकांना ही मदत लाखमोलाची वाटली. या ग्रुपचे सूरज नाईक, शैलेश भोर व बापू धरम यांच्या संकल्पनेतून निधी जमा करून मदत पाठविण्यात आली.यामध्ये ७०० किलो तांदूळ,७०० किलो गव्हाचे पीठ,१२०० बिस्कीट पुडे, ५० कॅरेट केळी, पन्नास पोती भत्ता,५००० बिसलेरी पाणी बाटल्या, तीन पोती फ्लॉवर, तीन पोती कोबी, २०० किलो मिरच्या, तीनशे किलो बटाटे असे साहित्य होते.या मोहिमेत सूरज नाईक, शैलेश भोर, बापू धरम ,राहुल शेजवळ मच्छिंद्र काळे, पप्पू मोमीन, विनोद ठोंबरे ,संदीप आहेर, संजय व्हलगडे, दीपक केदारे, संदीप उगलमुगले, विठ्ठल न्याहारकर, सोपान विसे अमोल काळे, बापू डांगे ,सुदर्शन तीपायले ,अक्षय जगताप, दशरथ राजोळे ,रेवणनाथ गरड ,विलास नेवगे ,मयूर शिरसाट, हर्षद बंद्रे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSangli Floodसांगली पूर